Indira Gandhi – भारताची आयर्न लेडी! इंदिरा गांधी यांच्या बद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर…
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान Indira Gandhi यांची झंझावाती कारकीर्द साऱ्या जगाला माहित आहे. अनेक ऐतिहासिक निर्णय इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना घेतले. तसेच काही वादग्रस्त निर्णयामुळे त्या काळात त्यांच्यावर बरीच टीका सुद्धा झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात इंदिरा गांधी यांच्या कुटुंबाचा सहभाग होता. त्यामुळे राजकीय वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता. भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची एकूलती एक … Read more