Wai News – सामूहिक अत्याचाराचा गुन्हा; लाच स्वीकारताना उपनिरीक्षकासह हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
Wai News सामूहिक अत्याचारासारख्या भयंकर गुन्ह्यात जर पोलिसच आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतील तर, न्याय मागायचा कोणाकडे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शरमेने मान खाली जावी असा प्रकार वाई पोलीस ठाण्यात घडला आहे. सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करणारा नाही. पण त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावी लागतील, अशी मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाण … Read more