Firing in Wai: कोर्टात न्यायाधीशांंसमोरच गोळीबार! वाई सातारा

वाई इथे भर कोर्टात न्यायाधीशांच्या दालनात कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा.भुईंज) तसेच निखिल आणि अभिजीत मोरे (रा.गंगापुरी वाई) यांच्यावर गोळीबार झाला आहे. कोर्टात दबा धरून बसलेल्या आरोपीने हा गोळीबार केल्याच म्हंटल जात आहे. यामध्ये एक पोलिस कर्मचारी सुद्धा जखमी झाला असून १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a comment