Naldurg Fort – नर-मादी धबधब्यासाठी प्रसिद्ध असणारा नळदुर्ग एकदा आवर्जून पहायला हवा
पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वावरताना मावळ्यांनी शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गड निर्माण केले. काही ठरावीक गड सोडले तर बऱ्यापैकी गडांना घनदाट झाडीने विळखा घातलेला आहे. बिबट्या, रानडुक्कर, तरस, आजगर, धामण इत्यादी हिंस्त्र प्राण्यांचा या गडांच्या परिसरामध्ये वावर आहे. परंतु याचे उलट चित्र आपल्याला मराठवाडा हद्दीत असणार्या गडांवर पहायला मिळते. घनदाट झाडीची या भागामध्ये कमतरता असली तरी … Read more