Adv. Varsha Deshpande – साताऱ्याच्या लेकीचा UN कडून विशेष गौरव; इंदिरा गांधी, जेआरडी टाटानंतर असा मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि उद्योगपती जे. आर. डी टाटा यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रतिष्ठेचा UN Population Award पटकावण्याचा मान Adv. Varsha Deshpande यांना मिळाला आहे. अ‍ॅड. वर्षा देशपांडे या लेक लाडकी योजनेच्या प्रवर्तक आणि दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापिका आहेत. Join WhatsApp Join Telegram अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी लोकसंख्या आणि प्रजनन आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान … Continue reading Adv. Varsha Deshpande – साताऱ्याच्या लेकीचा UN कडून विशेष गौरव; इंदिरा गांधी, जेआरडी टाटानंतर असा मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय