How To Gain Weight in Marathi – लुकड्या लुकड्या… लोक चिढवतायत; वजन वाढवण्यासाठी या 10 टिप्स फॉलो कराच

आजकाल बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव या मुळे वजन कमी करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. परंतु दुसरीकडे वजन वाढवणाऱ्यांचही प्रमाणही जास्त आहे. असेही काही लोकं आहेत, ज्याचं वजन काही केल्या वाढत नाही. खूप खाल्ल तर वजन वाढत नाही, अशा तक्रारी या लोकांच्या माध्यमातून केल्या जात आहेत. तुम्ही जर योग्य आहार, व्यायाम आणि सातत्य या … Read more

Satara Vishesh – जावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, पण त्याचे निकष माहित आहेत का? वाचा…

Satara Vishesh अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच सर्व गणित बिघडून गेलं आहे. मे महिन्यापासून पावसाची सतत संततधार सुरू आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. संततधार पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे पेरण्याच झाल्या नाहीत. सरकारने या सर्व गोष्टीचा गांभिर्याने विचार केला पाहिजे आणि तात्काळ ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, अशी मागणी “आम्ही … Read more

Best Website For Job Search लगेच क्लिक करा आणि तुमच्या हक्काचा जॉब शोधा!

Best Website For Job Search पदवीपूर्ण झालेल्या तरुणांची सध्या नोकरीसाठी धडपड सुरू आहे. त्याचबरोबर काही अनुभवी लोकं सुद्धा चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. प्रत्येकाची काही ना काही विशिष्ट कारणं आहेत. परंतु या कारणांचा पाठपुरावा करताना योग्य नोकरीचा शोध लागत नाही. अशाही परिस्थितीमध्ये काही तरुण-तरुणी या योग्य वेबसाईटवर सतत लक्ष ठेवून असल्यामुळे ते चांगली नोकरी मिळवण्यात यशस्वी … Read more

Know Your Rights – ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला थांबवल किंवा पकडलं तर काय करायचं? जाणून घ्या तुमचा अधिकार

Know Your Rights ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घातल्याचे अनेक व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बऱ्याच वेळा पोलिसांच्या माध्यमातून लाच घेतल्याची प्रकरण सुद्धा उघड झाली आहेत. पोलिसांवर हात उघारल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. रागाच्या भरात आपण एक चुकीचा निर्णय घेतो आणि आयुष्यभरासाठी त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला सुद्धा माहिती असणं … Read more

आता मी मरणार… भर जंगलात एक दोन नव्हे तर तीन वेळा वाट चुकलो, बिबट्याचा सहवास; आम्ही अनुभवलेला थरारक Ratangad Fort

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर Ratangad Fort कळसूबाई डोंगररांगेत आणि प्रवरा नदीच्या उगमस्थानावर अगदी थाटात उभा असलेला गिरीदूर्ग. मधल्या काळात कारवीचा बहर आल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गप्रेमी, सह्याद्रीप्रेमी दरवर्षी रतनगडाला भेट देत असतात. त्यात आम्ही सुद्धा नंबर लावला आणि आमचा सात जणांचा ग्रुप मुंबईहून रतनगडाच्या दिशेने मार्गस्थ झाला. सह्याद्री … Read more

Dowry Death – 80 तोळे सोनं आणि 70 लाखांची कार हुंड्यात दिली; छळ सहन झाला नाही, नवविवाहितेने वडिलांना शेवटचा मेसेज केला अन्…

पुण्यात वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने ज्या प्रकारे सासरच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवले (Dowry Death) होते. तशीच घटना आता पुन्हा घडली आहे. लग्नामध्ये हुंडा म्हणून 80 तोळे सोनं आणि 70 लाखांची कार दिली, तरीही सासरच्या हैवानांनी वारंवार 27 वर्षीय रिधान्याचा छळ केला. अखेर तिला छळ सहन झाला नाही आणि तिने वडिलांना शेवटचा ऑडिओ मेसेज करत … Read more

Marathi News – पोटच्या मुलींनी अपमान केला, बापाने थेट 4 कोटींची संपत्तीच केली मंदिरात दान

Marathi News भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने पोटच्या मुलींना अपमान केला म्हणून आपली संपूर्ण 4 कोटी रुपयांची संपत्ती एका मंदिरात दान केली आहे. त्यांच्या या कृतीची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. वडिलांच्या या निर्णयामुळे मुलींच्या पायाखालची जमीन सरकली असून संपत्ती परत मिळवण्यासाठी त्यांच्यात आता संघर्ष सुरू झाला आहे. तामिळनाडूच्या तिरुवन्नामलाई जिल्ह्यातीत निवृत्त लष्करी अधिकारी … Read more

Wai Accident – मेणवलीत भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी, आसरे ग्रामस्थांच आर्थिक मदतीच आवाहन

वाईमधील (Wai Accident ) मेणवली येथे भीषण अपघात झाल्याने आसरे गावचे रहिवासी जगन्नाथ सणस यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबत दुचाकीवरून प्रवास करणारे साहेबराव सणस हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताने वाई तालुका हादरला असून आसरे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आसरे गावातील पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी … Read more

Know Your Rights – पोलिसांनी पकडल्यानंतर काय करावे आणि काय करू नये! जाणून घ्या आपला अधिकार

पोलीस म्हटल की आजही सामान्य माणसाच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे जर पोलिसांनी काही कारणास्तव पकडलं तर, लोकांची भंबेरी उडते. चांगले पोलीस असतील तर थोडक्यात चौकशी करून सोडून देतात. परंतु जर पैसे खाणारे लाचखोर पोलीस असतील तर, ते या परिस्थितीचा चुकीचा फायदा घेण्याच्या तयारीत असतात. अशा वेळी ज्यांना आपले अधिकार (Know Your Rights) माहित … Read more

Kotak Kanya Scholarship 2025-26 – वर्षाला 1.5 लाख रुपयांच आर्थिक सहाय्य, लगेच अर्ज करा

भारतातील हुशार, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थीनींना Kotak Kanya Scholarship 2025-26 ही करिअर घडविण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. आजच्या घडीला मुली या मुलांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. परंतु काही वेळा आर्थिक परिस्थिती अभावी मुलांना शिक्षणापासून वंचित रहावं लागतं किंवा जे शिकण्याची इच्छा आहे, ते शिक्षण घेता येत नाही. अशा मुलींसाठी शिष्यवृत्ती हा सर्वोत्तम पर्याय आहे. … Read more