Ahmedabad Plane Crash – एका बापाचा भयंकर शेवट; पत्नीच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी आला अन्… दोन गोंडस मुली अनाथ झाल्या

अहमदाबादमध्ये (Ahmedabad Plane Crash) एअर इंडियाच विमान क्रॅश झालं आणि 200 हून अधिक लोकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. एक व्यक्ती वगळता विमानातील सर्वजण आगीत होरपळून मृत्यूमुखी पडले. विमानात प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचा लंडनला जाण्याचा काही तरी उद्देश होता किंवा भारतात येण्यामागे सुद्धा काही तरी उद्देश होता. या सर्वांची स्वप्न या विमान अपघाताने हिरावून घेतली आहे. या अपघातात … Continue reading Ahmedabad Plane Crash – एका बापाचा भयंकर शेवट; पत्नीच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी आला अन्… दोन गोंडस मुली अनाथ झाल्या