Ahmedabad Plane Crash – विमान अपघाताच कारण शोधून काढणारा Black Box आहे तरी काय? वाचा…

Ahmedabad Plane Crash आणि सारा देश शोकसागरात बुडाला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून विमानाने लंडणच्या दिशेने टेकऑफ घेतला आणि उड्डान केल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात विमान क्रॅश झालं. दोन्ही इंजिन बंद पडल्यामुळे विमान क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत 242 प्रवशांचा मृत्यू झाला असून 1 व्यक्ती सुदैवाने वाचला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र विमान क्रॅश कशामुळे … Continue reading Ahmedabad Plane Crash – विमान अपघाताच कारण शोधून काढणारा Black Box आहे तरी काय? वाचा…