Apple Farming In Wai – वाई तालुक्यात फुलली सफरचंदाची बाग, पसरणीच्या बापूराव भिलारेंनी करून दाखवलं; इतर शेतकऱ्यांनी काय बोध घ्यावा? वाचा…

रसाळ आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेली सफरचंद म्हटलं की जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश ही थंड हवेची ठिकाण आपसूक डोळ्यासमोर येतात. त्यामुळे या दोन राज्यांव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये सफरचंद शेतीचा प्रयोग यशस्वी होणं म्हणजे दुग्धशर्कारा योगच. सफरचंदाच्या उत्पादनात या दोन राज्यांच वर्चस्व आहे. परंतु आता याच वर्चस्वाला भेदण्याची तयारी सुरू झाली आहे. शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. … Continue reading Apple Farming In Wai – वाई तालुक्यात फुलली सफरचंदाची बाग, पसरणीच्या बापूराव भिलारेंनी करून दाखवलं; इतर शेतकऱ्यांनी काय बोध घ्यावा? वाचा…