Artificial Intelligence course – शिक्षणाला द्या कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड, घडवा उज्ज्वल भविष्य

Artificial Intelligence Course (AI) हा शब्द वारंवार तुमच्या कानावर पडत असेल. टीव्हीवर, मोबाईलमध्ये, सोशल मीडियावर सर्वत्र सध्या AI ची चर्चा रंगताना पहायला मिळते. परंतु बऱ्याच जणांना कुत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाचं काम हलकं करणारं यंत्र आहे, असे वाटते. यामुळे जरी मानवाचं काम हलकं  झालं असलं, तरी त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. कृत्रिम … Continue reading Artificial Intelligence course – शिक्षणाला द्या कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड, घडवा उज्ज्वल भविष्य