क्रिकेटवेड्या भारताला BALA DEVI माहित आहे का? जाणून घ्या ‘Goal Machine’ चा संपूर्ण जीवन प्रवास

प्रोफेशनल व्यवसायिक करार करणारी पहिली भारतीय, भारतीय फुटबॉलची आदर्श, भारताची Goal Machine अशा अनेक नावांनी आपल्या नावासह देशाचा जगभरात डंका वाजवणारी BALA DEVI कोण आहे? हे बऱ्याच जणांना माहिती नाही. कारण क्रिकेटवेड्या भारतात इतर खेळांना म्हणावा तसा चाहत्यांचा पाठिंबा मिळत नाही. हॉकी, फुटबॉल सारख्या खेळांमध्ये खेळाडू आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करून देशाची मान उंचावतात. मात्र, त्यांची … Continue reading क्रिकेटवेड्या भारताला BALA DEVI माहित आहे का? जाणून घ्या ‘Goal Machine’ चा संपूर्ण जीवन प्रवास