Benefits of Eating Amla – आवळा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, या उन्हाळ्यात रोज एक आवळा खाल्लाच पाहिजे

Benefits of Eating Amla आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा उन्हाळा सुरू झाला की आरोग्याची काळजी आणि शरीराला हायड्रेटेट ठेवण्यासाठी विविध पेयांचा किंवा फळांजा आहारात समावेश केला जातो. हल्ली शहरांसह ग्रामीण भागांमध्ये उन्हाळ्यात पेप्सी, स्प्राईट, रेड बुल इ. पेय मोठ्या प्रमाणात पेली जातात. परंतु याचा आपल्या शरीराला काही फायदा होतो का? तर नाही. तात्पुरता थंडावा देणाऱ्या … Continue reading Benefits of Eating Amla – आवळा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, या उन्हाळ्यात रोज एक आवळा खाल्लाच पाहिजे