Benefits of Poha – मेदू वडा, डोसामध्ये नाही तर पोह्यांमध्ये आहेत शरीराला तंदुरुस्त करण्याचे फायदे, जाणून घ्या सविस्तर…

पोहे (Benefits of Poha ) भारतातील बऱ्याच जणांच्या आहारातील एक समृद्ध पदार्थ. प्रामुख्याने महाराष्ट्र आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये सकाळच्या नाष्ट्यामध्ये पोह्यांना मानाच स्थान आहे. तसेच आशियातील इतर अनेक देशांमध्ये सुद्धा पोहे आवडीने खाल्ले जातात. पोह्यांच्या पौष्टीक गुणधर्मांमुळे त्याचा शरीराला चांगला फायदा होतो, हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. धावपळीच्या जीवनात बरेचजण जीभेचे चोचले पुरवण्यासाठी मेदू वडा, डोसा … Continue reading Benefits of Poha – मेदू वडा, डोसामध्ये नाही तर पोह्यांमध्ये आहेत शरीराला तंदुरुस्त करण्याचे फायदे, जाणून घ्या सविस्तर…