Black Coffee – नियमित ब्लॅक कॉफी पिताय, ‘हे’ दुष्परिणाम माहित आहेत का? वाचा आणि काळजी घ्या…

जगभरात सर्वाधित सेवन केले जाणाऱ्या पेयांमध्ये ब्लॅक कॉफीचा (Black Coffee) समावेश केला जातो. वजन कमी करण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये ब्लॅक कॉफी पिणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बरेच तरुण-तरुणी जीमला जाण्यापूर्वी आवर्जून ब्लॅक कॉफी पितात. परंतु बऱ्याच जणांना ब्लॅक कॉफीची चव काही आवडत नाही. ब्लॅक कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. … Continue reading Black Coffee – नियमित ब्लॅक कॉफी पिताय, ‘हे’ दुष्परिणाम माहित आहेत का? वाचा आणि काळजी घ्या…