Blockchain; विद्यार्थ्यांपासून दुर्लक्षित असणारे क्षेत्र

मागील 10 ते 12 वर्षांमध्ये blockchain technology मध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. भविष्याचा विचार केला, तर तंत्रज्ञानात दुप्पट वेगाने विकास होणार असल्याचे जाणकारांनी भाकीत केले आहे. याच तंत्रज्ञानाच्या गोतावळ्यात Blockchain तंत्रज्ञानाने सुद्धा जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. 10 वर्षांपूर्वी आलेले हे तंत्रज्ञान जगभरामध्ये दुप्पट वेगाने प्रचलित झाले आहे. ब्लॉकचेनचा विचार केला, तर … Continue reading Blockchain; विद्यार्थ्यांपासून दुर्लक्षित असणारे क्षेत्र