Cockroach Killing Tips – घरात झुरळांचा उपद्रव वाढतोय, झुरळांचा नायनाट करावा कसा? ‘या’ सोप्या ट्रीक्स वापरा आणि झुरळांना पळवून लावा

झुरळे (Cockroach Killing Tips) हे जगभरातील सर्वात भयानक घरगुती कीटकांपैकी एक आहेत. घरातीर दुर्गंधीच प्रतीक म्हणून झुरळांचा उल्लेख केला जात. कधी कधी स्वच्छ आणि नीटनेटक्या जागेतही झुरळांचा उपद्रव पाहायला मिळतो. एका झुरळामुळे घरात अनेक झुरळांची निर्मिती होऊ शकते. पण सर्वांनाच पडलेला प्रश्न म्हणजे झुरळं येतात कुठून आणि त्यांना मारण्यासाठी करायचं काय? या ब्लॉगमध्ये आपण त्याचीच … Continue reading Cockroach Killing Tips – घरात झुरळांचा उपद्रव वाढतोय, झुरळांचा नायनाट करावा कसा? ‘या’ सोप्या ट्रीक्स वापरा आणि झुरळांना पळवून लावा