Court Marriage – राजकीय पार्श्वभूमी अमाप संपत्ती असूनही कोर्ट मॅरेज केलं, सर्वांनी आदर्श घ्यावा असा विवाहसोहळा; वाचा…

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात लग्न म्हटलं की बडेजाव करण्याच सर्वात मोठं साधन मानलं जात. आम्ही किती श्रीमंत हे दाखवण्याची जणू स्पर्धाच गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास कोट्यावधींचा खर्च लग्नसोहळ्यांमध्ये केला जातो. बऱ्याच वेळा हुंडा घेऊन किंवा कर्ज काढून अगदी थाटात लग्न लावलं जात. पैशांची उधळपट्टी करण्याच्या या शर्यतीमध्ये श्रीमंतांना फारसा … Continue reading Court Marriage – राजकीय पार्श्वभूमी अमाप संपत्ती असूनही कोर्ट मॅरेज केलं, सर्वांनी आदर्श घ्यावा असा विवाहसोहळा; वाचा…