Crime Vishesh – रस्त्यावरुन उचललं अन् पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं, तीनेच घात केला; एका आईच्या प्रेमाचा दुर्दैवी अंत

Crime Vishesh आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा रस्त्यावरुन उचलून एका मुलीला घरात आणलं तिला पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं आणि तिनेच एका शुल्लक गोष्टीसाठी आईचा जीव घेतला. मन्न सुन्न करुण टाकणारी ही घटना ओडिशा राज्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. आईचा जीव घेणारी मुलगी फक्त 13 वर्षांची आहे. दोन जणांना हाताशी घेत तिने … Continue reading Crime Vishesh – रस्त्यावरुन उचललं अन् पोटच्या मुलीप्रमाणे वाढवलं, तीनेच घात केला; एका आईच्या प्रेमाचा दुर्दैवी अंत