Crime Vishesh – लेक 4 महिन्यांची गर्भवती तरीही भर मांडवात बापाचा पोटच्या पोरीसह जावयावर गोळीबार; इज्जत मोठी का जीव?

सैराट (Crime Vishesh) चित्रपट तुम्ही सर्वांनीच पाहिला आहे. चित्रपट ज्या उद्देशाने प्रदर्शित केला होता, त्याचा फारसा परिणाम काही समजावर झालेला नाही. सैराट चित्रपटातील घडलेल्या घटनेप्रमाणे काही प्रकरण महाराष्ट्रात आणि भारतात घडली. आता पुन्हा एकदा असाच प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वत:च्या चार महिन्यांच्या गर्भवती मुलीवर आणि जावयावर गोळीबार केला असून या … Continue reading Crime Vishesh – लेक 4 महिन्यांची गर्भवती तरीही भर मांडवात बापाचा पोटच्या पोरीसह जावयावर गोळीबार; इज्जत मोठी का जीव?