Cryptocurrency Scam कसा केला जातो? यापासून वाचायचं कसं? फसण्यापूर्वीच जाणून घ्या

Cryptocurrency Scam Join WhatsApp Join Telegram टेक्नोलॉजीच्या प्रगतीमुळे जगभरातील सर्वच देशांमध्ये विकास हा बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे सरकत आहे. परंतु दुसरीकडे लोकांना टेक्नोलॉजीच्या मदतीनेच फसवणाऱ्यांची संख्याही दुप्पट वेगाने वाढत आहे. डॉक्टर, वकील आणि राजकारण्यांसह सर्वच या स्कॅममध्ये फसत आहेत. त्यामुळे मेहनत करून जमा केलेली आयुष्यभराची सर्व संपत्ती एका फटक्यात या स्कॅमर्सच्या हाती लागत आहे. बऱ्याच … Continue reading Cryptocurrency Scam कसा केला जातो? यापासून वाचायचं कसं? फसण्यापूर्वीच जाणून घ्या