Disadvantages of Coffee – कॉफी पिण्याचे दुष्परिणाम माहित आहेत का? हाडांची झीज ते उच्च रक्तदाब; वाचा सविस्तर…

Disadvantages of Coffee आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा चहाचा चाहता वर्ग भारतात मोठ्या संख्येने आहे. परंतु जगाचा विचार केल्यास कॉफी पहिल्या क्रमांकाचे पेय आहे. भारतातही कॉफी पिणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्याचे चित्र आहे. कॉफी पिल्यामुळे ताजेतवाने वाटते, थकवा दुर होतो असे अनेक आरोग्यदायी आणि मानसिक फायदे कॉफी पिल्यामुळे अनुभवता येतात. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक … Continue reading Disadvantages of Coffee – कॉफी पिण्याचे दुष्परिणाम माहित आहेत का? हाडांची झीज ते उच्च रक्तदाब; वाचा सविस्तर…