Eating Chapati With Tea – तुम्हालाही चहासोबत चपाती खायला आवडते? वेळीच सावध व्हा, आरोग्य धोक्यात येऊ शकतं

Eating Chapati With Tea आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा चहा पिणाऱ्यांची संख्या जगाच्या तुलनेत भारतात जास्त आहे. भारतातील नागरिकांना चहा पिण्यासाठी फक्त निमित्ताची गरज असते. नातेवाईकांना भेटायला जाणं असो, मित्रांसोबत कट्ट्यावर फेरफटका असो अथवा राजकारण्यांची चर्चा असो, या सर्वांमध्ये एक दुवा समान आहे, तो म्हणजे चहा. चहा शिवाय भेट पूर्ण होतच नाही. रिपोर्टनुसार भारतीय मनुष्य … Continue reading Eating Chapati With Tea – तुम्हालाही चहासोबत चपाती खायला आवडते? वेळीच सावध व्हा, आरोग्य धोक्यात येऊ शकतं