ELI Scheme – पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांची होणार दणक्यात सुरुवात! मिळणार 15 हजार रुपये, EPFO च्या योजनेला सुरुवात

तुम्ही सुद्धा फ्रेशर्स आहात आणि नुकतेच जॉबला लागला आहात का? मग ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता EPFO तर्फे पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15000 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. केंद्र सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात ELI Scheme जाहीर केली होती. त्यानंतर 1 जुलै रोजी ELI म्हणजेच “एम्पलॉयमेंट लिंक्ड इन्सेटिव्ह योजने”ला मंजुरी देण्यात आली. ही … Continue reading ELI Scheme – पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांची होणार दणक्यात सुरुवात! मिळणार 15 हजार रुपये, EPFO च्या योजनेला सुरुवात