False Complaint – पुण्यात तरुणीने अत्याचार केल्याची खोटी तक्रार दाखल केली, अशा प्रकरणांमध्ये काय शिक्षा होते? वाचा…

पुण्यात एका 22 वर्षीय तरुणीने एक पुरुषाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु पोलिसांनी तपास केला असता संबंधित पुरुष हा तरुणीचाच मित्र असल्याचं उघड झालं आहे. तसेच ही तक्रार सुद्ध खोटी (False Complaint) असल्याच तपासात समोर आलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली आहे. … Continue reading False Complaint – पुण्यात तरुणीने अत्याचार केल्याची खोटी तक्रार दाखल केली, अशा प्रकरणांमध्ये काय शिक्षा होते? वाचा…