Forts In Mumbai – मुंबईतील ‘हे’ किल्ले तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर…

Forts In Mumbai आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा महाराष्ट्र म्हटलं की गडकिल्ले आपसूक डोळ्यासमोर येतात. त्यातल्या त्यात सह्याद्रीच्या दऱ्यो खोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गडकिल्ले उभारण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी अनेक दुर्ग प्रामुख्याने सह्याद्रीच्या कुशीमध्ये निर्माण केले आहेत. त्यामुळे मुघल, इंग्रंज आणि पोर्तुगिजांना हे गडकिल्ले पाहून अक्षरश: घाम फुटायचा. परंतु याच पोर्तुगिजांनी, ब्रिटिशांनी स्व-संरक्षणासाठी … Continue reading Forts In Mumbai – मुंबईतील ‘हे’ किल्ले तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर…