ICE Apple – असंख्य फायद्यांनी समृद्ध ताडगोळा, पचनापासून ते मेंदूचे कार्य सुधारण्यापर्यंत शरीरासाठी आहे उपयूक्त; वाचा…

ICE Apple in Marathi आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा उन्हाळा सुरू झाला की, सर्वत्र नारळासारखच पण छोट्या आकाराच एक फळं सर्वांच लक्ष वेधून घेतं. बऱ्याच जणांना नेमका तो प्रकार काय आहे किंवा खायचं कस हेही अनेकांना माहित नाही. महाराष्ट्रात ताडगोळे या नावाने हे फळं प्रचलित आहे. भारताच्या दक्षिण आणि किनारी भागांमध्ये ताडगोळ्यांना (Tadgola Fruit ) … Continue reading ICE Apple – असंख्य फायद्यांनी समृद्ध ताडगोळा, पचनापासून ते मेंदूचे कार्य सुधारण्यापर्यंत शरीरासाठी आहे उपयूक्त; वाचा…