IND Vs ENG 3rd Test Match – Team India च्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद, सामना सुरू होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजला टाकलं मागे

IND Vs ENG 3rd Test Match आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये Anderson-Tendulkar ही पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या हातून विजय निसटला आणि इंग्लंडने 5 विकेटने बाजी मारली. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत 336 धावांच्या मोठ्या फरकाने इंग्लंडचा धुव्वा उडवला. त्यामुळे … Continue reading IND Vs ENG 3rd Test Match – Team India च्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद, सामना सुरू होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजला टाकलं मागे