Indian Army Day – भारतीय सेना दिवस का साजरा केला जातो? आपले सैन्य जगभरातील इतर सैन्यांपेक्षा वेगळे का आहे? वाचा सविस्तर…

Indian Army Day आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय सेना दिवस साजरा केला जातो. 1949 साली जनरल के.एम.करिअप्पा यांनी पहिल्यांदा भारताचे लष्करप्रमुख म्हणून पद स्वीकराले होते. हा भारतीयांसाठी ऐतिहासिक क्षण होता. कारण पहिल्यांदाच भारतीय लष्कराच्या लष्करप्रमुख पदाची जबाबदारी भारतीय व्यक्तीच्या हाती सोपवण्यात आली होती. त्यामुळे 15 जानेवारी 1949 पासून दरवर्षी 15 … Continue reading Indian Army Day – भारतीय सेना दिवस का साजरा केला जातो? आपले सैन्य जगभरातील इतर सैन्यांपेक्षा वेगळे का आहे? वाचा सविस्तर…