Jangli Jaigad – घनदाट जंगलाने वेढलेला, काळजाचा थरकाप उडवणारा जंगली जयगड

सह्याद्री आणि महाराष्ट्राचं अतूट नातं साऱ्या जगाला माहित आहे. धडकी भरवणारं जंगल, काळजाचा थरकाप उडवणाऱ्या डोंगर रांगा, मायेने जवळ घेणार्‍या आणि वेळ पडलीच तर रौद्र रूप धारण करणाऱ्या नद्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडत आहेत. अशा कठीण परिस्थिती शिवरायांनी व मावळ्यांनी जीवाची बाजी लावून गड राखले, त्यांच्यावर जीव लावला वेळप्रसंगी प्राणांची आहुती दिली मात्र, गडाचं संरक्षण करण्यात … Continue reading Jangli Jaigad – घनदाट जंगलाने वेढलेला, काळजाचा थरकाप उडवणारा जंगली जयगड