Lohagad Fort – बोर घाटाचा रक्षणकर्ता; ‘या’ कुटुंबाचा दिला होता नरबळी, कारण जाणून व्हाल थक्क

भारत सरकारने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला पुणे जिल्ह्यातील शिवरायांच्या (Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे Lohagad Fort होय. मुंबई-पुणे महामार्गाच्या अगदीच शेजारी असणारा गड दुरूनच नजरेस पडतो. बोर घाटाच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी या गडावर होती. लोणावळ्या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी हा गड असल्यामुळे दुर्गवेड्यांची नेहमीच या गडावर गर्दी आपल्याला पहायला मिळते. लोहगडाच्या … Continue reading Lohagad Fort – बोर घाटाचा रक्षणकर्ता; ‘या’ कुटुंबाचा दिला होता नरबळी, कारण जाणून व्हाल थक्क