Menstruation and Misunderstandings – मासिक पाळी आल्यामुळे एका विद्यार्थीनीला वर्गाच्या बाहेर बसवलं; मासिक पाळी खरच अपवित्र आहे का?

मासिक पाळी (Menstruation and Misunderstandings) आल्यामुळे एका विद्यार्थीनीला वर्गामध्ये परिक्षेला बसू दिले नाही. वर्गाच्या बाहेर बसून तिला पेपर लिहायला लावला. तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कहर म्हणजे दोन दिवस हा प्रकार सुरू होता. शेवटी मुलीच्या आईने शाळेमध्ये येत या घटनेचा व्हिडीओ काढला आणि अन्यायाला वाचा फोडली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळेवर … Continue reading Menstruation and Misunderstandings – मासिक पाळी आल्यामुळे एका विद्यार्थीनीला वर्गाच्या बाहेर बसवलं; मासिक पाळी खरच अपवित्र आहे का?