Makarand Patil – अतिवृष्टीमध्ये 1 कोटींपेक्षा अधिक शेतकर्‍यांचे नुकसान; यावर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही – मंत्री मकरंद पाटील

वाई तालुक्यातील द्रविड हायस्कूलच्या मैदानावार निलेश भोसले आणि राजीव शिर्के यांच्या माध्यमातून “मंत्री चषक” वाई प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. वाई-खंडाळा-महाबेश्वर मतदारसंघाचे आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील (Makarand Patil) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. या स्पर्धेचा आज (26 ऑक्टोबर 2025) शेवटचा दिवस असून … Continue reading Makarand Patil – अतिवृष्टीमध्ये 1 कोटींपेक्षा अधिक शेतकर्‍यांचे नुकसान; यावर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही – मंत्री मकरंद पाटील