Miyawaki Garden – लोणंद नगरपंचायतीचा मियावाकी गार्डनला हिरवा कंदील, कोण आहेत डॉ. मियावाकी; वाचा…

लोणंद नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत लोणंदमधील गायरान क्षेत्रातील एक हेक्टर जागेत मियावाकी (Miyawaki Garden) पद्धतीने गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यभरात बेसुमार शहरीकरण आणि जंगलतोड सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये लोणंद नगरपंचायतीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा मियावाकी पद्धतीमुळे शहरांमध्ये निसर्गाचे पुनर्संयिकरण केल्यामुळे आशेचा किरण ठरत आहे. शाळा आणि रुग्णालयांपासून … Continue reading Miyawaki Garden – लोणंद नगरपंचायतीचा मियावाकी गार्डनला हिरवा कंदील, कोण आहेत डॉ. मियावाकी; वाचा…