Nick Vujicic biography – अपंगत्वावर मात करून करोडो लोकांना प्रेरणा देणारा अवलिया

Nick Vujicic Biography Join WhatsApp Join Telegram भारतासह जगभरात तरुण मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अभ्यास, करिअर, जॉब, ब्रेकअप, समाजाच्या अपेक्षा इत्यादी गोष्टींमुळे नैराश्यात जाणाऱ्या तरुणांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. नैराश्यातून सावरू न शकल्यामुळे आत्महत्ये सारख्या चुकीच्या मार्गाचा तरुणांकडून अवलंब केला जात आहे. शाळकरी मुले सुद्धा यामध्ये आघाडीवर आहेत. मोबाईल घेऊन … Continue reading Nick Vujicic biography – अपंगत्वावर मात करून करोडो लोकांना प्रेरणा देणारा अवलिया