Noel Tata – रतन टाटा यांचे उत्तराधिकारी, किती आहे नोएल टाटा यांची संपत्ती? वाचा सविस्तर…

रतन टाटा यांचे उत्तराधिकारी आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा भारताच्या मुकुटातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे उद्योगपती Ratan Tata यांचे काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर पडणार याची सर्वांना उत्सुकता लागून होती. अखेर निर्णय झाला आणि रतन टाटा यांचे सावत्र भाऊ 67 वर्षीय Noel Tata यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी … Continue reading Noel Tata – रतन टाटा यांचे उत्तराधिकारी, किती आहे नोएल टाटा यांची संपत्ती? वाचा सविस्तर…