Operation Sindoor – भारताचा अचूक हल्ला; 3 सर्वात क्रूर दहशतवाद्यांना संपवलं, फोटो पाहा आणि सविस्तर वाचा…

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. “हिंदू” नागरिकांना टार्गेट करून त्यांना मारण्यात आल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर भारताने कडक कारवाई करत पाकिस्तानचं पाणी बंद केल आणि त्याचबरबोर एकएक करत अनेक गोष्टी बंद केल्या. याच दरम्यान भारताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी “Operation Sindoor” … Continue reading Operation Sindoor – भारताचा अचूक हल्ला; 3 सर्वात क्रूर दहशतवाद्यांना संपवलं, फोटो पाहा आणि सविस्तर वाचा…