पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर, अनेक जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात अनेक जणांचा जीव सुद्धा वाचला आहे. या हल्ल्यात काही जण छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाचले आहेत. या वाचलेल्या पर्यटकांमध्ये केरळमधील कोची येथील 11 जणांचा सुद्धा समावेश आहे. कश्मीरमध्ये फिरण्यासाठी आलेले हे पर्यटक पहलगामच्या दिशेने जाण्यासाठी निघाले … Continue reading Pahalgam Terror Attack – मटणाचा नाद अन् थोडक्यात 11 जणांचा जीव वाचला; पर्यटकांनी सांगितला तेव्हाचा थरारक अनुभव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed