Photo – ढगांचा लपंडाव आणि धुक्यांमध्ये हरवलेला राजगड

हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि शिवकाळातील सर्वात महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजे Rajgad Fort होय. स्वराज्यावर चौफेर नजर ठेवण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राजगड हा योग्य गड होता. तोरणा गडाच्या तुलनेत राजगड हा दुर्गम असून त्याचा बोलकिल्ला तोरणा गडापेक्षा मोठा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडावर येण्यासाठी गणिमाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागणार होता. याच सुरक्षेच्या कारणामुळे … Continue reading Photo – ढगांचा लपंडाव आणि धुक्यांमध्ये हरवलेला राजगड