Picnic Spot in Mumbai – मुबंईत शांतता शोधणाऱ्यांसाठी, ‘या’ ठिकाणांना एकदा नक्कीच भेट द्या

Picnic Spot in Mumbai आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा मुंबई म्हटलं की धावपळ, चाकरमान्यांची गडबड, राजकारण्यांची जुगलबंदी आणि बरच काही. 24 तास व्यस्त असणाऱ्या मुंबईमध्ये एखादी शांत जागा शोधण्यासाठी मुंबईकरांची आठवड्यातून एक दिवस का होईना गडबड होत असते. त्याच बरोबर मुंबई बघायला येणारे सुद्धा मुंबईमध्ये फिरण्यासाठी विविध स्थळांच्या शोधात असतात. मुंबई म्हणजे फक्त मोठमोठ्या बिल्डिंग … Continue reading Picnic Spot in Mumbai – मुबंईत शांतता शोधणाऱ्यांसाठी, ‘या’ ठिकाणांना एकदा नक्कीच भेट द्या