कृषिप्रधान देशांमध्ये भारताचा समावेश केला जातो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात एक वर्ग हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. विविध गोष्टींची भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्याचा शेतकऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होतो. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये निसर्ग वेळोवेळी शेतकऱ्यांना दगा देत असल्याच चित्र आहे. हवामानातील बदल, पूर, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, कीड व रोगराई या सर्व संकटांमुळे … Continue reading Pradhan Mantri Fasal Bima Yojana योजनेमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होतो? सोप्या शब्दांत समजून घ्या; गरजेचं आहे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed