Pratapgad fort; अफझल्याचा माज छत्रपती शिवरायांनी उतरवला, आदिलशाहीला घडली मराठ्यांच्या मर्दुमकीची धसकी

शुरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा प्रचलित आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील एक व्यक्ती Indian Army मध्ये देशाची सेवा करत आहे किंवा देशाची सेवा करुन निवृत्त झाला आहे. परंतु सातारा जिल्ह्याची ‘शुरवीरांचा जिल्हा’ ही ओळख फक्त या एकाच कारणामुळे पडलेली नाही. सातारा म्हणजे शिवशंभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली मऱ्हाट भूमी. जिल्ह्यातील अनेक मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली, … Continue reading Pratapgad fort; अफझल्याचा माज छत्रपती शिवरायांनी उतरवला, आदिलशाहीला घडली मराठ्यांच्या मर्दुमकीची धसकी