पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री राम मंदिरावर धर्म ध्वजारोहण, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया; पाहा Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचं धर्म ध्वजारोहण करण्यात आलं. अयोध्येच्या पवित्र तीर्थक्षेत्रातील श्री रामजन्मभूमी मंदिरात ध्वजारोहण समारंभाचा भाग असणे हा माझ्यासाठी एक अतिशय भावनिक अनुभव होता, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. आपलं WhatsApp चॅनल फॉलो करा नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. … Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री राम मंदिरावर धर्म ध्वजारोहण, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया; पाहा Video