Satara News – कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांच आंदोलन; खडी क्रशरमुळे निसर्गाची हानी कशी होते? समजून घ्या…

Satara News बेकायदेशीर खडी क्रेशर बंद करण्यात यावा या मागणीसाठी कुसगांव, एकसर आणि व्याहळी गावातील सर्व ग्रामस्थांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला आहे. नीरा नदीवरील पुलावर लोटांगन घालून आंदोलन करण्यात आलं. क्रशर परवाना रद्द करण्याचा आदेश जोपर्यंत आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही लाँग मार्च थांबवणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. या आंदोलनाच मुळ कारण … Continue reading Satara News – कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थांच आंदोलन; खडी क्रशरमुळे निसर्गाची हानी कशी होते? समजून घ्या…