Satara News – पाऊले चालती मंत्रालयाची वाट… लाडक्या बहिणींचा नीरा नदी पुलावर दंडवत; कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थ आक्रमक

गावकऱ्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने सुरू असलेले खान क्रशर बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी सातारा (Satara News) जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कुसगांव, एकसर आणि व्याहळी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बेकायदेशीर क्रशरचा परवाना जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत मुंबईच्या दिशेने आंदोलन सुरूच राहणारा असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. गेले तीन दिवस झाले ग्रामस्थांच आंदोलन सुरू आहे. मुंबईच्या दिशेने … Continue reading Satara News – पाऊले चालती मंत्रालयाची वाट… लाडक्या बहिणींचा नीरा नदी पुलावर दंडवत; कुसगांव, एकसर, व्याहळी ग्रामस्थ आक्रमक