Satara Rain Update – दुष्काळ ते महापूर; साताऱ्यातील दुष्काळी तालुक्यांना पावसाचा तडाखा, 24 पूल पाण्याखाली

सातारा (Satara Rain Update) जिल्ह्यातील माण आणि फलटण हे तालुके दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. पावसाचां प्रमाण कमी असल्यामुळे या भागातील नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पंरतु गेल्या काही दिवसांमध्ये वरुणराजा या भागांवर प्रसन्न झाल्याचे चित्र आहे. पावसाने धुवाँधार बॅटिंक गेल्यामुळे अक्षरश: पूर आल्याची परिस्थिती या तालुक्यांमध्ये निर्माण झाली आहे.  आपलं WhatsApp चॅनल … Continue reading Satara Rain Update – दुष्काळ ते महापूर; साताऱ्यातील दुष्काळी तालुक्यांना पावसाचा तडाखा, 24 पूल पाण्याखाली