Satara Rain Update – सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस: नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? वाचा…

सातारा (Satara Rain Update) जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वांचीच दाणादाण उडवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच अडचणीत सापडले आहेत. माण, फलटण, वाई आणि खटाव सारख्या तालुक्यांमध्ये असामान्यपणे मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे पाणी साचले, पिकांचे नुकसान झाले, पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्या आणि डोंगराळ भागात भूस्खलना सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण … Continue reading Satara Rain Update – सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस: नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? वाचा…