Satara Vishesh – महाबळेश्वरमध्ये होणार नवीन धरण; वाई तालुक्यासह ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा…

महाराष्ट्रातील सातारा (Satara Vishesh) जिल्हा निसर्गसंपन्न आहे. तरिही सातारा जिल्ह्यातील काही भाग दुष्काळग्रस्त आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाढती हवामानातील परिवर्तनशीलता, पावसाळ्याची अनियमितता आणि भूजल पातळी कमी होत असल्यामुळे त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे. या सर्व गोष्टी विचारात घेता महाबळेश्वरमध्ये होणार नवीन धरण … Continue reading Satara Vishesh – महाबळेश्वरमध्ये होणार नवीन धरण; वाई तालुक्यासह ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा; वाचा…