Snake Bite Precautions – साताऱ्यात घोणस चावल्याने महिलेचा मृत्यू, सर्पदंश झाल्यानंतर तात्काळ काय केलं पाहिजे? वाचा…

सातारा जिल्ह्यात एक दु:खद घटना घडली असून एका 45 वर्षीय महिलेचा घोणस साप चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. सर्वात विषारी सापांमध्ये (Snake Bite Precautions) घोणस सापाचा समावेश केला जातो. साप विषारी आणि धोकादायक असले तरी साप हे परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत. प्रामुख्याने ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये कीटकांवर नियंत्रन ठेवण्याच महत्त्वाच काम सापांच्या माध्यमातून होतं. परंतु साप … Continue reading Snake Bite Precautions – साताऱ्यात घोणस चावल्याने महिलेचा मृत्यू, सर्पदंश झाल्यानंतर तात्काळ काय केलं पाहिजे? वाचा…