Seema Kumari Harvard – दाहू गाव ते हार्वर्डची शिष्यवृत्ती; सरकारी नोकरीच्या मृगजळात फसली नाही, सीमा कुमारीचा प्रेरणादायी प्रवास

“मुलगी शिकली प्रगती झाली” या म्हणीला झारखंडच्या छोट्याश्या दाहू या गावातून आलेल्या सीमा कुमारीने (Seema Kumari Harvard) सर्वार्थाने न्याय देण्याच काम केलं आहे. एका छोट्याशा गावात जन्माला आल्यापासून ते जगातील सर्वात प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. हुशार सीमाने इतरांपेक्षा वेगळा निर्णय घेत आपल्या गावाची जगाच्या नकाशावर दखल घेण्यास भाग पाडलं … Continue reading Seema Kumari Harvard – दाहू गाव ते हार्वर्डची शिष्यवृत्ती; सरकारी नोकरीच्या मृगजळात फसली नाही, सीमा कुमारीचा प्रेरणादायी प्रवास