Shravan Somwar – श्रावण सोमवारचे व्रत का आणि कसे करावे? व्रताचे फायदे काय आहेत? वाचा…

श्रावण (Shravan Somwar) महिना सुरू झाला की नवचैतन्याचा बहर सुरू होतो. भगवान शिवाला सर्वात प्रिय असणाऱ्या या महिन्यात मांसाहार पूर्णत: टाळला जातो. दर सोमवारी उपवास धरून शंकराची मनोभावे पूजा केली जाते. हिंदू पंचागामध्ये केलेल्या उल्लेखानुसार सूर्याने जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा श्रावण महिना सुरू होतो. असेही सांगितले जाते की, याच काळात समुद्रमंथन झाले आणि … Continue reading Shravan Somwar – श्रावण सोमवारचे व्रत का आणि कसे करावे? व्रताचे फायदे काय आहेत? वाचा…